माझी आई मराठी निबंध




 माझी आई


जर का मला कोणी प्रश्न विचारला, तुला आई जास्त आवडते की वडिल जास्त आवडतात ? तर मी त्यांना खणखणीत शब्दात उत्तर देईन, मला माझी आईच जास्त आवडते. कारण रक्ताचे दूध करुन पाजणारी आई ही माझे सर्वस्व आहे म्हणून ' मला आई फार आवडते.


माझ्या आईसारखं कुणी नाही असं मला वाटलं. माझी आई रोज पहाटे उठते. पहाटे पासून सारखे घरकाम करते. आई कधी कामाचा कंटाळा करीत नाही. वेळ काढून आम्हाला शिकवते. आईचे बोलणे, हसणे, सारेच गोड आहे.


कधी कधी माझ्या आवडीचे पदार्थ करुन देते. आम्ही मुले चांगली, स्वच्छ व अभ्यासू असावी म्हणून ती फार झटते. आम्ही आजारी पडल्यावर, ती झोपत सुद्धा नाही.


आमचे घर आईने स्वच्छ व सुंदर ठेवले आहे. आई जवळ नसल्यावर मला करमत नाही. आई दूरगावी गेल्यावर मला सारखी आठवण येते. माझी आई मला फार फार आवडते.






मेरी माँ


जब किसी ने मुझसे प्रश्न किया कि आपको माँ पसंद है या पिता तब मैं उनसे बगैर सोचे ऊँची आवाज में उत्तर दूँगा कि मुझे मेरी माँ ही ज्यादा पसंत है। क्योकि खून का दूध करके पिलानेवाली माँ मेरी सर्वस्व है। इसीलिए मेरी माँ मुझे बहुत प्यारी है।


मेरी माँ जैसा और कोई नहीं ऐसा मुझे लगता है। मेरी माँ हर सुबह जल्दी उठती है। सुबह से लेकर शाम तक तो हमेशा घर का काम करती हैं। उन्हें कभी काम की थकावट नहीं होती। समय निकालकर तो हमें पढ़ाती हैं। माँ का बोलना हँसना सभी प्यारा लगता है।


कभी-कभी हमारी मनपसंद चीजें बनाकर देती हैं। हम बच्चे अच्छे और अभ्यासु होने के लिए वो हमेशा श्रम करती हैं। हम बीमार पड़ें तो वो सोती भी नहीं ।


हमारा घर माँ की वजह से हमेशा साफ और सुंदर रहता है। माँ पास नही होती तो मेरा जी नहीं लगता। माँ दूर गाँव चली जाने के बाद मुझे उनकी याद बार-बार आती है।





My Mother


I feel that my mother is the best woman in the world. She gets up early in the morning and does her home work.


She milks our cow every day. She takes the care of our health and study. She teaches us English and helps us in our home work. She is never tired of doing her own work.


She always having a smiling face. My mother keeps our house clean and beautiful. My mother keeps, us healthy and wise I like my mother very much.


Related searches

  • माझी आई
  • My mother
  • मेरी माँ
  • Meri maa 
  • माझी आई निबंध मराठी 
  • Mazi aai 
  • माझी आई २० वोळी निबंध
  • माझी आई निबंध फोटो






Post a Comment

Previous Post Next Post