माझा मित्र मराठी निबंध

  •  माझा मित्र



माझा मित्र सोहन मला फार आवडतो. मी व सोहन दररोज शाळेत मिळून जातो. अभ्यासही आम्ही दोघे मिळूनच करतो. आम्ही कधीही भांडण करीत नाही. आम्ही दररोज संध्याकाळी खेळतो. कधी कधी फिरावयास जातो.


उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही पोहण्यासही शिकलो आहोत. वर्गात अभ्यास, खेळ यात आमची चढाओढ असते. कधी मी पहिला तर कधी सोहन पहिला असतो. आम्हां दोघांनाही अभ्यासातील व खेळातील अनेक बक्षीसे मिळालेली आहेत.


सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे शेतात जातो. तेथे जेवण करतो. माझ्या व सोहनच्या मैत्रीचे कौतुक गुरुजी सुद्धा करतात. आई तर म्हणते सोहन सारखा मित्र सर्वांना असावा.


असा आहे माझा मित्र !




मेरा मित्र -


• मेरा मित्र सोहन मुझे बहुत प्यारा लगता है। ' मैं और सोहन हर दिन पाठशाला में एक साथ मिलकर जाते हैं। पढाई भी हम दोनों मिलकर ही करते हैं। हम कभी झगडा नहीं करते। हम हर रोज शाम को खेलते हैं। कभी-कभी घुमने के लिए जाते हैं।


गर्मी की छुट्टियों में हम तैरने के लिए भी जाते हैं। कक्षा में पढाई, खेल इसमें हमारी स्पर्धा होती है। कभी मैं प्रथम तो कभी सोहन प्रथम रहता हैं।


छुट्टी के दिन हम दोनों खेत में जाते हैं। वहाँ भोजन करते हैं। मेरी और सोहन की दोस्ती के बारे में शिक्षक कुतूहल प्रदर्शित करते हैं। मेरी माँ तो कहती हैं की प्रवीण जैसा मित्र सभी को मिलना चाहिए।


ऐसा है मेरा मित्र !   


My Friend


I have a very good friend. His name is Sohan. We both together, go to school every day. We never quarrel We study together at my house. We play together and go for a walk every day early in the morning.


During summer vacatin, we go for swimming daily. We know that swim ming is the best exercise in India.


Since we study very hard. We stay always the top and successful can didates. We always got awards in the school My friend Sohan has a farm. We go and make merry in the farm in out holidays. My mother likes my friend Sohan because he always helps me in needs hence he is a Friend indeed.





Related searches

  • Mera dost
  • My friend
  • मेरा दोस्त 
  • मेरा मित्र 
  • माझा मित्र 
  • My dear friend 
  • माझा मित्र निबंध 
  • माझा मित्र कविता 
  • माझा मित्र निबंध इन मराठी


 






Post a Comment

Previous Post Next Post